मी ठळक अक्षरात असे लिहीले होते की
सुनील ला जेंव्हा कळाले आज बाबा वील करणार आहेत, तसा तातडीने तो आला आणि त्याने
सांगितले की बाबा मला तुमचे ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने मुळीच नकोयत.
तरी मी तुमचा पहिल्यावेळी झालेला गोंधळ लक्षात घेऊन लगेचच स्पष्ट केले होतेच की, तरी परत आपलं तेच तेच
असो, प्रतिसादाबद्दल धन्यवाद, पुढील वेळी जास्त दक्षता घेतली जाईल.