श्रीकांतसारखी काव्यप्रतिभा माझ्याकडे नसल्याचा खेद वाटला.
आजूबाजूस नीट पहाल तर आज देखील झोकून देणारी खूप माणसे दिसतील. काही नावे सांगतो पहा पटतात का
हें अगदीं खरें. पण समाजकार्य कराणारांमुळें दुर्बळ माणसें जास्त दुर्बळ होतात. दुर्बळांच्यांत ठिणगी पेटवून त्यांना सशक्त बनविणाऱ्यांचें मेधा पाटकर, गोदावरी परुळेकर, मृणाल गोरे, प्रमिला दंडवते, इ. तसेंच प्रवाहाविरुद्ध पोहणार्यांचें मला जास्त कौतुक आहे - गो. रा. खैरनार, अरूण भाटिया, जुलिओ रिबेरो, इ.
उत्तम लेखाबद्दल धन्यवाद.
सुधीर कांदळकर.