डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


आय.पी.एल च्या दरम्यान प्रर्द्शीत होणाऱ्या व्होडाफोनच्या जाहीराती सगळ्यांच्या चर्चेच्या आणि पसंतीच्या ठरत आहेत. त्याबद्दल थोडी माहीती.

सगळ्यांत पहीले म्हणजे ह्या जाहीराती ‘ऍनीमेटेड’ नसुन खऱ्या खुऱ्या लोकांवर चित्रीत करण्यात आलेल्या आहेत. ह्या जाहिरातींसाठी शक्यतो लहान मुले आणि बायकांचा वापर करण्यात आला आहे जेणेकरुन हे कॅरेक्टर्स आकाराने ...
पुढे वाचा. : झुझु - पांढऱ्या आकृत्या