चकली म्हणजे माझा वीकपाइंट
आणि तुम्ही इतक्या चकल्या एका दमात एकही न चुकता केल्यात म्हणजे कमाल आहे. माझ्या आईची आठवण झाली.
पण तुम्ही ते चकल्यांचे ताट इतके लांब नका ठेवू बॉ.
एकास एक मापात चकली दिसेल असा एकतरी फोटो टाका. (म्हणजे माझा जीवच जाईल.)