हा किंवा समाजप्रबोधन एवढाच विडंबनाचा हेतू असायला पाहिजे.

इथे कांहींतरी भलतेंच किळसवाणें आहे.

भाषा तसेंच हेतूहि. जयंतरावांशीं सहमत.

वाचण्यांत बहुमूल्य वेळ फुकट गेला.

सुधीर कांदळकर.