जोडाक्षर उच्चारताना मागील अक्षरावर जोर(आघात) येतो. चमत्कारिक('म'वर जोर), प्रश्न(प्र वर जोर), अप्रस्तुत(अ वर आणि प्र वर जोर).
उदा. अखेर(अ वर जोर नाही, म्हणून ख हे जोडाक्षर नाही.) वाघ, 'वा'वर जोर नाही, म्हणून 'घ' हे जोडाक्षर नाही.---- --------------------अद्वैतुल्लाखान