पाणिनीच्या एका नियमाने ग्ह होतो आणि दुसऱ्या नियमाने ग्ह चा ग्घ(पाणिनी ८.४.६२).

याचा अर्थ असा दिसतो आहे की, ग्ह हे देखील एक वैकल्पिक रूप आहे. (आपट्यांनी फार अल्पवयात आपला कोश लिहिला. त्यांच्या लिखाणात काही त्रुटी आहे का ते बघावे लागेल. कदाचित नसेलही, त्यांनी वैकल्पिक रूपाचे उदाहरण दिले असेल.) बाकी, हस्तवता म्हणजे काय असेल?