"येते सुखात थंड भावना, अता कळे...दुःखे अजून पांघरायला पुन्हा हवीजाळून काळजास काय साधलेस तू ?काव्यासवे चिता रचायला पुन्हा हवी" ... विशेष आवडले !