यांबद्दल खूप बोलून झालेले आहे. आम्ही सुधरणार नाही.
मला असा अनुभव आहे की, जर भंडारा असेल, तर कुणीही येवून हात धुवून जातो. जिथे फुकट कांही मिळत असते, तिथे अगदी सुशिक्षितांचीही गर्दी होते. देशहिताचा विचार करताना सामान्यपणे दिसणाऱ्या या वृत्तीचा उपयोग करून घेता येईल. अगदी दहा-वीस रुपये मिळाले तरी फार मोठ्या संख्येने हेच सामान्य जन मतदानासाठी शंभर टक्के बाहेर पडतील! तुम्ही-आम्ही आपले कर्तव्य तसेही बजावीत असतोच.