नियमाने भत्ता द्यायचा म्हणजे त्यात पुन्हा भ्रष्टाचार होणार (म्हणजे मतदार यादीतून नाव गायब होणे आणि तुमच्या वाटेचे पैसे सरकारी बाबूंच्या घशात जाणे किंवा पैशासाठी दुसऱ्याच्या नावावर मतदान करून मोकळे होणे वगैरे)  आणि समजा नाहीच झाला तरी या भत्त्याच्यावर आणखी पैसे वाटून लोकांची मते स्वतःकडे खेचण्याचे प्रयत्न होणारच असं मला वाटतं.

स्वतःच्या हक्कांची आणि ते मिळवण्यासाठी करायच्या कर्तव्यांची जाणीव जेव्हा सर्व लोकांना होईल तेव्हाच हे चित्र बदलेल.