तुमची लेखनशैली उत्तम आहे. मजकुर सहज भरभर किरकोळ नजर फिरवीत वाचण्यासारखा नाही. शिवाय नेहमीच्या सवयीच्या पद्द्धतीची वाक्ये नाहीत त्यामुळे वेगळाच आनंद मिळत आहे.
वरवर जरी पूर्वीच्या रहस्य्मय दीर्घकथांच्या (शशी भागवत) शैलीची गोष्ट वाटली तरी ती सकस निघणार ह्या खात्रीने वाचत आहे. मात्र सावकाश वाचायला लागत आहे.
येउद्या पुढचे लेखांक
शुभेच्छा.