'जे. आर. डी. टाटा विमानतळ'

मुंबईच्या विमानतळाला जे आर डी टाटांचे आणि टर्मिनसला नाना शंकरशेटांचे नाव द्यावे असे बाळासाहेब ठाकऱ्यांनी सुचवलेले होते असे वाटते.