मग ही सूचना प्रत्यक्षात अमलात न येता त्याऐवजी छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव का देण्यात आले याबाबत काही कल्पना आहे?

(अवांतरः प्रिन्स ऑफ वेल्स वस्तुसंग्रहालयाचे नामकरणही छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय झाले असे कळते. एकंदरीत मुंबईत ज्याचेत्याचे पुनर्नामकरण शिवाजीमहाराजांच्या नावे - आणि पुण्यात महात्मा फुल्यांच्या नावे - झालेच पाहिजे असा काही नियम आहे की काय, नकळे.)