टवाळसाहेब काय गरीबाची थट्टा करता गौरव वगैरे म्हणून. कोडे पाहिले की ते सुटल्याशिवाय चैन नाही असा स्वभाव त्यामुळे प्रयत्न करायचा. आपले भाषांतर नेहमीप्रमाणे चांगलेच झाले आहे.