लोकप्रिया अग चकली म्हणजे माझाही वीकपाँइट. मी हरितालिकेचा उपास करीत असे. दिवसभर एकदम कडक उपास आणि आई मुद्दामहून रात्री चकल्या तळायला घेई. मग कसला उपास नि कसले काय. धन्यवाद.
स्वाती करून पाहा, इतक्या छान होतील की हा मोह तुला वारंवार होईल. प्रतिसादासाठी धन्यवाद.