मग ही सूचना प्रत्यक्षात अमलात न येता त्याऐवजी छत्रपती शिवाजीमहाराजांचे नाव का देण्यात आले याबाबत काही कल्पना आहे?
नक्की माहीत नाही आणि सगळे आठवत नाही. पण तेव्हा नरसिंह राव पंतप्रधान होते आणि कलमाडी रेल्वे राज्यमंत्री होते. बहुधा शिवाजी महाराजांचे नाव काढताच बाकी सर्व सूचनांची हवा काढून टाकण्याचा राजकारणी डावपेच असएल . दिल्ली बोले गल्ली हाले.
आणि पुण्यात महात्मा फुल्यांच्या नावे - झालेच पाहिजे असा काही नियम आहे की काय, नकळे
मुंबईत आणि पुण्यात फुले मंडई आहे. पुण्यातली मंडई म्हणजे जुने रे मार्केट मुंबईतल्या मंडईचे काय नाव होते? (क्रॉफर्ड मार्केट?)