मला वाटते फाईल हाच शब्द मराठीत समाविष्ट करावा. इंग्रजी व उर्दू सारख्या भाषांनीही परकीय शब्द आत्मसात केले आहेतच ना ? गुरु हा शब्द इंग्रजीत सर्रासपणे वापरल्या जातो. आपण ही बटाटा, अर्ज असे शब्द बाहेरून घेतले आहेतच. त्याने भाषा समृद्धच होते, तिला कमीपण येत नाही.
प्रसन्न शेंबेकर