स्वैर वर्तनावर नियंत्रणाच्या पद्धतींनी अशी प्रकरणे हाताळली पाहिजेत.
जर सकारात्मक प्रोत्साहनाने मतदार / एकूण नागरीक, देशाप्रती कर्तव्य बजावणार नसतील वा असे करण्यात भ्रष्टाचाराची शक्यता जास्त असेल, तर नकारात्मक / दंडात्मक उत्तेजना / प्रोत्साहनाचा विचार नक्कीच झाला पाहिजे.
उदाः १ वेळेस मतदान न करणाऱ्या व्यक्तीला सौम्य दंड. २ वेळेस सलग मतदान न करणाऱ्याला मध्यम दंड. ३ वेळेस न करणाऱ्याला जबर / कायमचा दंड, जसे कायमचे नाव वगळण्यात येणे, भारतीय नागरिकत्व संपुष्टात आणणे.
नोकरी, व्यापार, व्यवसाय यात आर्थिक / अर्थेतर दंड अंतर्भूत करणे.
जर देशाप्रती भक्ती नसेल तर दंडाचे भय नक्कीच असले पाहिजे.
त्यासाठी न्याय / दंड, प्रणाली / व्यवस्था बळकट करावी लागेल. बाऽऽऽस्स.
पटते काय?
धन्यवाद!.