लेखात माहिती खुप उपयुक्त व प्रबोधक आहेच. आमच्यासोबत वाटल्याबद्दल मनापासून आभार.

पण अमेरिकेची भारताशी वा भारताची अमेरिकेशी जी तुलना "  सर्वदूर समसमान विकास " या विषयावर केली ती "एका सफरचंदाची दुसऱ्या संत्र्याशी " या स्वरुपाची आहे. थोडक्या स्वपरिक्षणानेच ते सिद्ध होण्यासारखे आहे. आक्षेप असल्यास कळवणे, मी मदत करेन. [ विकासासाठी आवश्यक अनेक घटकांपैकी, केवळ साक्षरता, या घटकावरून सुद्धा हेच सिद्ध होईल. ]

तुलनेत त्रुटी असल्याने, काढलेले /निघालेले निष्कर्ष साहजिकच चुकलेले आहेत.

अमेरिकेची उद्बोधक माहिती देणे मुळीच गैर नाही, तुलना करणे किती योग्य ते स्वतःच ठरवावे.

धन्यवाद !