१) स्त्रियांचे कपडे आणि पुरुषांचे कपडे उदा. जीन्स किन्वा टी शर्ट हा पुरुष घोळदार ढिलाढाला घालू शकतो पण स्त्रियाना तंग मापाचेच कपडे घालवे लागतात. कारण पुरुषी मान्यता.
2) मुलिने मुलिन्सारखे राहावे यासाठी पुरुषी प्रयत्न :- एकाच प्रसंगा साठी १२ वर्षाच्या मुलिची प्रतिक्रिया आणि मुलाची प्रतिक्रिया हि वेगळी असावी म्हणूनहि विशेष वेगळे प्रयत्न. त्याला बाळबोध वळण असे हि म्हणतात.
अशी यादी खुपच मोठी होउ शकते पण तुर्तास इतकेच. आणि मि रागवलोही नाही बरे. कारण मि जर रागावलो तर मि माझी प्रतिक्रिया देतच नाहि. बोलणेच सोडून देतो.