त्यावर सर्वानी विचार केला आणि ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने एकूण वाहनांच्या किती टक्के आहेत ते शोधून काढले, तितकी टक्के वाहने सुनील ला मिळाली आणि तो खुष झाला.
या वाक्याचा अर्थ वाचकाला वाटेल तसा घ्यावा असा तुमचा होरा दिसतो.... पण उत्तर मात्र तुमचेच बरोबर!
असो, तुमचेच बरोबर असेल !
धन्यवाद.