नवे दु:ख येता निवार्यास माझ्या म्हणालो स्वतःशी..
सुन्या जिंदगानीत नवी जान आली, युरेका युरेका..    (ह्या ओळीत एक मात्रा अधिक आहे का?)

जुन्या त्या लढ्याला हुतात्मा मिळाला अखेरीस कोणी..
चला क्रांतीला ह्या सुरवात झाली युरेका युरेका..

 - छान. पु. ले. शु.