सुधीरजी, आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद! कवितेचे पृथक्करण सुंदर केलेत. आपण कवितेचे गाढे अभ्यासक दिसता.
समीप तू असूनही,
शब्द आज गोठले
'त्याला' काय म्हणायचं होतं हे 'तिला' बरोबर समजलं आहे, म्हणूनच 'त्याच्या' या शब्दांनी, लाजून 'ती' त्याच्यापासून दूर पळाली आहे. सायंप्रकाशात ती पटक्न कुठे गायब झाली, हे न कळल्याने, त्याने पुढच्या ओळी म्हटल्या आहेत.
किनारा शोधीत जशी,
येई दुरून लाट
पाहण्या तुला तसे,
नयन हे आसावले