SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:

मुंबईवर २६ नोव्हेंबरला आतंकवादी आक्रमण करणारा अजमल कसाब अल्पवयीन नसून प्रौढ असल्याचे वैद्यकीय चिकित्सेतून सिद्ध झाले. अवैद्यकीय चाचण्यांतूनही ते सिद्ध होऊ शकते. अल्पवयीन अपराधी क्षणिक उद्रेकातून हिंसक कृत्ये करतात. कसाब हा नियोजनाचे अपत्य आहे. त्याला पाकिस्तानात सहा महिने अत्यंत कठोर पद्धतीने आतंकवादी आक्रमणाचे प्रगत शिक्षण मिळाले आहे. तो मुंबईच्या कामगिरीवर निघाला तेव्हा फरीदकोट या त्याच्या गावाने त्याला `विजयी हो !', असा प्रगटपणे आशीर्वाद दिला आहे.

ताजमहालसारख्या बंद जागेत केवळ ...
पुढे वाचा. : अल्पवयीन आणि प्रौढ मतदार