SATYAVANI येथे हे वाचायला मिळाले:
वार्याच्या झुळुकीने पाने गळावीत तशा भारताच्या राजकारणात काही पक्षांच्या आणि नेत्यांच्या राजकीय निष्ठा लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्यामुळे गळून पडत आहेत. नव्या निष्ठा उगम पावत आहेत. सत्तेवर येणे आणि आपला स्वार्थकोश भरलेला असणे, एवढ्या एकाच ध्येयाने वातावरण भरलेले आहे. तथापि मूल प्रश्न अध्यारुत आहे, तो हा की, भारतावर पाकिस्तानी मनोवृत्ती राज्य करणार आहे कि हिंदू विचार ? सर्वंकष परिणामकारक रहाणार आहे !
या दोन शक्तींमध्येच महायुद्ध पेटलेले आहे. जे राममंदिर बांधू इच्छितात आणि भारताचे हित सर्वतोपरि मानतात त्यांनाच पक्षातीत वृत्तीने मतदान करा, ...
पुढे वाचा. : देवबंदच्या फतव्याकडे डोळसपणे पहा