जोशीपुराण येथे हे वाचायला मिळाले:

रिक्षाचालक या नावाभोवती का कोण जाणे पण आपल्या मनात एक प्रकारची अढी असते. रिक्षाचालक म्हणजे तो बेशिस्त, उर्मट, उद्दाम, ठरलेल्या भाड्यापेक्षा जास्य पैसै लुबाडणारा, जवळच्या ठिकाणी येणार नाही म्हणून सांगणारा, रिक्षाचा अधिकृत तळ सोडून रस्त्यावर कुठेही व कशीही बेशिस्तपणे रिक्षा उभी करणारा वगैरै वगैरे अशी त्याची अनेक रुपे आपल्या सर्वानाच परिचित असतात. मात्र सर्वच रिक्षाचालक असेच असतात, असे नाही. तेथेही अपवाद आहेत. मात्र त्यांची संख्या कमी आहे. प्रादेशिक वाहतूक प्राधिकरणाने पेट्रोल-डिझेलचे भाव कमी केल्यानंतर भाड्यात एक रुपयाने कपात केली म्हणून अचानक एक दिवसाचा संप करून प्रवाशांना वेठीस धरणाऱया पुण्याच्या रिक्षाचालकांनी प्रवाशांच्या मनात जी अढी ती योग्य असल्याचे दाखवून दिले आहे. रिक्षाचालक मग तो पुण्याचा, नागपूरचा किंवा ...
पुढे वाचा. : रिक्षावाल्यानो, महागाई फक्त तुम्हालाच आहे का