Sardesaies येथे हे वाचायला मिळाले:

लग्न झाल्यावर सहा महिन्याने आम्ही काश्मीरला गेलो. आम्ही म्हणजे आम्ही दोघेच नाही हो, बरीच जनता होती. ती टोळेकाकूंची पोस्ट टाकलीये ना, हा तीच ट्रीप. नवऱ्याचे पणजोबा म्हणजे आजोबांचे मामा, वयाने मात्र आजोबां एवढेच. त्यांना सगळे जण मामा म्हणत. अगदी बरोबर तेच ते, गिरगावचे फडकेवाडीतले पुरोहित लोणचीवाले. मामाच ऑर्गनायझर होते आणि त्यांचे खास प्रेमही होते पतवंडावर. खूपच मज्जा येत होती.

एके दिवशी रात्री दल लेकमधील आमच्या तरंगत्या हॉटेल [ हेवन कॅनॉल ] मध्ये मस्त जेवून आम्ही सगळे ...
पुढे वाचा. : यशस्वी संसाराची गुरुकिल्ली