दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:

हल्ली वर्तमानपत्रात आपण वंशावळ, अमुक एका घराण्याचे संमेलन (म्हणजे अभ्यंकर कुलसंमेलन, दामले, रानडे कुलसंमेलन वगैरे) भरणार असल्याच्या बातम्या वाचतो. एकाच आडनावाच्या (परंतु प्रत्येकाचे नाते असेलच असे नाही) मंडळींचेसुद्धा संमेलन होते. ज्यांना नाती जपणे महत्त्वाचे वाटते अथवा ज्यांना अधिक ओळखी करून घ्यायच्या असतात किंवा वाढवायच्या असतात अशी मंडळी आवर्जून अशा संमेलनाला उपस्थित राहतात.

आपली वंशावळ तयार करायची हे तसे किचकट काम आहे. आपल्याला आई-वडील, आजोबा-आजी यांची पूर्ण नावे माहीत असतात. परंतु, त्या आधीच्या पिढीतील लोकांची नावे प्रत्येकाला माहीत असतीलच असे नाही. ती माहिती मिळविलीच तर ती नीट जपून ठेवणे आणखी कष्टाचे असते. अशा वेळेस इंटरनेटवरची एक वेबसाइट कामाला येते. तिचे नाव ...
पुढे वाचा. : दुवा क्र. २