Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:


“मम्मा त्या ’श्री’ मधल्या बाईचा फेस दाखवणार आहेत….” मुलाने ओरडुन सांगितले…………. “अरे तुला किती वेळा सांगायचे आहे आता की नको पाहुस असले सिरियल्स..” हॉलमधे जाउन त्याला विचारले “बाळा अरे त्यात ते भुत आहे त्याची भिती नाही वाटत का?”

“भुत !! ह्यँ !! कॉमेडी आहे ते सिरियल… आणि घाबरायचे काय त्यात? तुझे पण केस मोकळे असे टाकले तोंडावर तर तु पण अशीच दिसशील…” …..मी–भुत…. अवाक झाले मी. टी.व्ही. बंद केला आणि त्याला अभ्यास दिला… रोजच्यापेक्षा जास्त.. मला भुत म्हणतो काय !!!!!

वैताग आहे या सिरियल्स म्हणजे…मागे नवऱ्याचा असंभव या मालिकेचा एक एपिसोड पहायचा राहिला…आता त्या भागात काय झाले ते त्याला सांगण्याची जबाबदारी माझी… ...
पुढे वाचा. : सिरियल्स……..