प्राक्तनाला बदलणे तर शक्य नसते
अन स्वतःला बदलण्यातच जीव जातो...
छान. मक्ताही आवडला.