'एक्सक्लूसिव्ह प्रभाव'चे, 'अनन्यसाधारण प्रभाव' हे अत्युत्तम शब्दान्तर आहे. तसे इक्सक्लूसिव्हसाठी अजोड, अनन्य, अद्वितीय, एकमेव, एकमात्र, आगळावेगळा, वैशिष्ट्यपूर्ण, निर्विवाद, निःशेष, संपूर्ण, निरंकुश, निस्संदिग्ध, नि:संदेह, निःशंक, निरपवाद, निरतिशय, निहायत, निखालस, निर्भेळ, ढळढळीत, कमालीचा, अफाट असे अनेक शब्द आहेत, पण 'प्रभाव'चे विशेषण म्हणून आपण वापरलेलल्या अनन्यसाधारणइतका दुसरा चपखल शब्द नाही.