एक राग जाणल्याने संगीताचे आकलन होत नाही, कारण संगीताचे आकलन झाल्याखेरीज एकही राग गळ्यावर चढत नाही.

ह्या कार्यकारणभावात काही गल्लत आहे का? मला समजले नाही. कृपया शंका योग्य वाटल्यास खुलासा करावा.