मी तसा मोडूनही असतो उभा, पण
फक्त माझा वाकण्यातच जीव जातो..... बहोत खूब!
सगळेच शेर, साधे शब्द असूनही, जीवनानुभावाच्या खूप जवळ, आणि अर्थवाही आहेत.. म्हणून आवडलेत
'जीव जातो' हे रदीफ अतिशय छान निभावले आहे.. चाल लावण्याचा प्रयोग व्हावा..
-मानस६