शून्यातून वर आलेले उद्योजक कोण आहेत? कुठलाही भांडवल/पतपुरवठा नसताना, मागणी/पुरवठ्याचे सह्व्यावसायिकांचे जाळे (नेटवर्किंग) नसताना, लाचलुचपत/परमिटबाजी नकरता केवळ वर दिलेल्या गुणांतून वर आलेले जे उद्योजक असतील त्यांच्यापासून काही धडा घेता येईल असे मला वाटते.

असे कोण कोण उद्योजक आहेत?

अशा प्रकारे करता येतील असे उद्योग/व्यवसाय कोणते आहेत?

कृपया भारतात प्रत्यक्षात आलेली उदाहरणे द्यावीत.