(हा प्रतीसाद देतांना सायबर कॅफेतल्या की- बोर्डावर काही कीज वर्क करत नव्हत्या. म्हणून काही शब्द निट लिहीता आले नाहीत. )
मी सुद्धा हे गाणे (काव्य, कविता, गीत किंवा आपण जे म्हणाल ते ) आंतर्जाळावर शोधण्या फार प्रयत्न केला. बरे जण "रुतू हिरवा- रुतू बरवा " हे गाणे समजत होते.
"हे काव्य नाही आहे. त्यामुळे ते कुणाच आहे यात काही अर्थ उरत नाही."
हे गाणे जर दुरर्दशन वर बघीतले नसते तर कुणी ते काव्य म्हणून स्विकारले असते. आणि ते आपल्याला निशित आनंद देते. जर आनंद देत असेल तर ते गाणे आहे का काव्य आहे हा मुद्दा गौण ठरतो.
हे काव्य निशित कुणीतरी लिहीले आहे. तर ते दुरर्दशन वर दाखवले गेले. म्हणून माजी चौकशी " हे काव्य कूणावे आहे " अशी आहे.