Fantastic Five येथे हे वाचायला मिळाले:

चेहऱ्यावरील निरागस भावांनी प्रेक्षकांना क्षणार्धात आपलेसे करून टाकणारे झूझूज् तुम्ही पाहिलेत?
आयपीएल २००९ च्या मॅचेसदरम्यान लागणाऱ्या व्होडाफोनच्या जाहिरातीतील या गोंडस कॅरेक्टर्सनी अख्ख्या भारताला वेड लावले आहे. जाहिरातींच्या भडिमारापासून दूर पळणाऱ्या ग्राहकाला दहा-वीस सेकंदांची जाहिरात पाहायला लावणेदेखील जाहिरात तयार करणाऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले असताना व्होडाफोनची ही कॅरेक्टर्स आबालवृद्धांच्या चर्चेचा विषय बनली आहेत. परग्रहावरून आल्यासारखे भासणाऱ्या या झूझूजनी जाहिरात क्षेत्रातही प्रचंड खळबळ माजवली आहे. ही कॅरेक्टर्स अॅनिमेटेड नाहीत, हे समजल्यानंतर तर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय. होय, झूझूज अॅनिमेटेड नाहीत. त्यांच्या आत खरीखुरी माणसं दडली आहेत…

अॅनिमेशन नव्हे, लाईव्ह अॅनिमेशन:
‘आयपीएल २००९’ च्या प्रमुख प्रायोजकांपैकी एक असलेल्या ...
पुढे वाचा. : प्रेमळ, गोंडस झूझूज…