Sahajach's Blog येथे हे वाचायला मिळाले:
नावावरुन काय वाटले………. शाळेत मधल्या सुट्टीत किंवा खेळाच्या तासाला खेळलेले खेळ…हो ना !!! गंडलात मग……आज मला लिहायचे आहे ते आम्ही शाळेत भर वर्गात, भर तासाला…शिक्षक मनापासुन जीव तोडुन वगैरे शिकवत असतांना जे उद्योग करायचो त्याबद्दल……..
आमचा ग्रुप हा सामान्य अर्थाने हुड, मस्तीखोर, बंड म्हणुन कधीच नाही ओळखला गेला… पक्के छुपे रुस्तम होतो आम्ही…..वर्गातले पहिले दहा नंबर आमचेच असायचे……… शाळेच्या पहिल्या दिवशी ईतर मुलं लवकर यायचे ते पहिला बेंच पकडण्यासाठी…..आम्ही धावायचो ते शेवटचे दोन तीन बेंचेस पकडण्यासाठी…नाहीतर आमचे उद्योग समजले नसते का शिक्षकांना….
ईतिहास हा विषय का असतो हा आम्हाला दहावी होइपर्यंत प्रश्न होता…त्यामुळे ...
पुढे वाचा. : शाळेतले खेळ…………..