"नवे दु:ख येता निवार्यास माझ्या म्हणालो स्वतःशी..

सुन्या जिंदगानीत नवी जान आली, युरेका युरेका..

जरी देह माझा जळाला कधीचा, खरे सांगतो मी..

तुझ्या आसवांनीच मुक्ती मिळाली, युरेका युरेका.."            ... हे विशेष, एकूणच आवडली !