वाद काही मी कुणाशी करत नाही;पण स्वतःशी भांडण्यातच जीव जातो...
प्राक्तनाला बदलणे तर शक्य नसतेअन स्वतःला बदलण्यातच जीव जातो... .... व्वा, गझल छानच !