करते स्पष्ट अंतरे 'असणे'
नसण्याची तुझ्या नशा येते

जग चर्चा करायला जमते
अजुनी आपली कथा येते

ठिगळे फार जीवनाला या
मरणाची किती हवा येते!            ... फार आवडले !