"..कपाशीचा धागा जाय
फास लावून गळ्यात
.
..कापसाची वात जळे
धाप लागते दिव्याला
..घरीदारी उजेडाची
फक्त सलते उणीव" .... प्रभावी लिहिलंत , शुभेच्छा !