माझी ह्या प्रस्तावाद्वारे अशी विनंती आहे की, मनोगत वरील सभासदांना जर एखादा विशय चर्चेसमोर ठेवायचा असेल तर तो इथं सुचवावा. चर्चेची चौकट ही सांगावी. ह्या वर मनोगत च्या प्रशासकांनी स्वतंत्रपणे त्या विशयावर संतुलितपणे, सुसंबद्धपणे व संकुचित मनोवृतिचे नसेल अशा पद्धतीत प्रस्ताव मांडावा.  असे होण्याने चर्चा जास्त चांगल्या पद्धतीने रंगू शकतील.

वैयक्तीक रोख टाळावाच. चर्चा संतुलीतच व्हावी. पण उगाच विरोधाला विरोध करू नये.

चौकट म्हणजे काय अपेक्षीत आहे?

धन्यवाद !