''डोळे मिटून ध्यान करतानाही होणार नाही असं त्याचं मन आज डोळे उघडे ठेउन एकाग्र झालं. इतरवेळीसारखं विचारांपासून अलिप्त होण्यासाठी त्याला प्रयत्न करावे लागत नव्हते. आता वाऱ्याचा आणि थंडीचा त्रास त्याला होत नव्हता आणि निवळशंख पाण्याचा स्थिर डोह असावा त्या प्रमाणे त्याचं मन निर्लेप झालेलं त्याच्या अंत:चक्षूना दिसत होतं.''

यावरून तुमच्या अध्यात्मिक समजेचा अंदाज येतो. शेवटा बद्दल कुतुहल आहे. आय विश यु लक.

संजय