GuruVision येथे हे वाचायला मिळाले:

कालचे राम शेवाळकरांचे जाणे जरा धक्का एका वेगळ्या कारणासाठी देऊन गेले. दिवस होता ३ मे, श्रीराम सेने (कुठेही अजून मी सेना हे शब्द वापरलेला पाहिलेला नाही), हार्ट Attack… काल सकाळी उठल्यापासून मी माझे अनेक दिवस मागे पडलेले श्रीरामरक्षा स्तोत्राचे काही काम ...
पुढे वाचा. : …मृत्योर्माऽमृतं गमय