माझी डायरी येथे हे वाचायला मिळाले:
आजच्या बहुसंख्य जणांना विचारलं की "आपला राष्ट्रीय खेळ कोणता हो?" आणि चुकून हॉकी असं बरोबर उत्तर दिलं तर मला, त्याला / तिला सांगावसं वाटेल की "बाबा, आता कोणीतरी क्रांती करा, संप, आंदोलनं करा आणि आपला राष्ट्रीय खेळ हॉकी बदलून क्रिकेट करा." अरे किती तो क्रिकेटचा उदो उदो! जेवढे स्टार्स पुढे आलेत ना क्रिकेटच्या टिम्स साठी ...