परीक्षण वाचून चित्रपट कसा असेल ते बरेचसे लक्षात आले. पाहण्याची गरज नाही हे ही कळाले . तरी अन्य कोणी पाहून खूप आवडला असेल तर त्या दृष्टीकोनातून लिहावे म्हणजे नक्की ठरवता येईल.