मी पुन्हा यावर लिहिणार नव्हतो, पण राहवले नाही म्हणून पुन्हा एकदा कोड्यावरील विचार सांगतोः

तुम्ही म्हणता की :
सुनील ला जेंव्हा कळाले आज बाबा वील करणार आहेत, तसा तातडीने तो आला आणि त्याने सांगितले की बाबा मला तुमचे ट्र्क आणि डिसेल वर चालणारी वाहने मुळीच नकोयत.
असे ठळक अक्षरात सांगितले होते.

परंतुः
१. विल बाबांनी करायचे आहे. सुनीलने नको असलेली वाहने सांगितली याचा अर्थ उरलेली सर्व वाहने त्याला हवी आहेत असा घेतला तर बाबांनी विल करण्यास काय अर्थ उरला ?
२. सुनीलला नको असलेली ४५% वाहने आहेत, तितकी टक्के वाहने उरलेल्या वाहनांतून त्याला मिळू शकतात.

या उपरही आपल्याला माझ्या म्हणण्यामध्ये काहीच तथ्य वाटत नसेल तर सोडून देऊ.

धन्यवाद.