दुवा क्र. १ येथे हे वाचायला मिळाले:
निश्चलानंदांच्या मार्गदर्शनाखाली बळवंताचे प्रशिक्षण सुरू झाले होते. ब्राह्म मुहूर्तावर सुरू होऊन सूर्यास्ताला संपणाऱ्या या अध्ययनात शरीराचे आणि मनाचे व्यायाम, लेखन, गणित, संस्कृत, काव्य, आयुर्वेद आदी सर्व गोष्टींचा समावेश होता. दिवसेंदिवस कठीण होणारा ...
पुढे वाचा. : दुवा क्र. २