पोपटपंची येथे हे वाचायला मिळाले:

दुपारच्या टळतळीत उन्हात मी चालत होतो. माझ्या मागे मागे लगबगीने तीही चालत होती. मी: जेथे जेथे जातो तेथे तेथे तू सोबत येतेस.. मी एकटा फिरू शकत नाही का?ती: फिर ना!! हवं तसं फिर! पण मी तुझी पाठराखीन म्हणून येणारच बरोबर!! मी: कुठल्या हक्कानं सांगतेयेस हे?  ती: मी तुझी सावली ...
पुढे वाचा. : मी आणि माझी सावली!