डोक्यात भुणभुणणारा मराठी भुंगा येथे हे वाचायला मिळाले:


लहान मुलांचे तिसरे वय ‘वेडे’ असते असे म्हणतात. आमच्याकडे पहिल्या-दिवसापासुनचे वय ‘वेडेच’ आहे. आता तिसरे चालु आहे म्हणल्यावर तर पोराने वेडेपणाचा कळसच गाठला आहे. ‘रामदास स्वामी’, तुम्ही चुकला नाहीत, तुम्ही बरोबर होतात जे लग्नाच्या मंडपातुन पळुन गेलात.

सध्या मी काहीतरी केले आणि त्याचा इतका त्रास झाला आहे त्या घटनेबद्दल थोडेसे. “पायावर कुऱ्हाड नाही”, कुऱ्हाडीवर पाय मारुन घेतला आहे. मला कळत नाही हे असले सगळे प्रकार माझ्याच बाबतीत का होतात?

तर.. पोराने सध्या इतक्या ...
पुढे वाचा. : इमोशनल अत्याचार